Close

विनोदी नाटकं

natak.com




या घर आपलेच आहे
मराठी कॉमेडी नाटक । प्रसाद ओक, अतुल परचुरे


कार्टी काळजात घुसली
वसंत सबनीस लिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित मराठी नाटक कार्टी काळजात घुसली


एका लग्नाची गोष्ट
श्रीरंग गोडबोले यांचे लेखणं आणि मंगेश कदम दिग्दर्शित कॉमेडी नाटक


श्री तशी सौ
बेस्ट मराठी कॉमेडी नाटक. कलाकार : वंदना गुप्ते, गिरीश ओक, मोहन जोशी, सुनील बर्वे


एक डाव भुताचा
वैभव मांगले, भूषण कडू आणि विशाखा सुभेदार यांच्या दर्जेदार अभिनय असलेले कॉमेडी नाटक


करून गेलो गाव
भाऊ कदम आणि सागर कारंडे यांची फुल्ल कॉमेडी


वासूची सासु
प्रदीप दळवी लिखित भन्नाट कॉमेडी नाटक


श्यामची मम्मी
सुपर हिट मराठी नाटक श्यामची मम्मी. कलाकार : निर्मिती सावंत


खोली नंबर ५
विजय चव्हाण, किशोरी आंबिये यांचा बहारदार अभिनय असलेले नाटक


आता कस वाटतंय
योगेश सोमण यांचे लेखणं आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित कॉमेडी नाटक


जादू तेरी नजर
मंगेश कदम दिग्दर्शित मराठी कॉमेडी नाटक "जादू तेरी नजर"


असा मी आसामी
पु. ल. देशपांडे लिखित अस्सल मराठी नाटक. नाट्य रूपांतर : रत्नाकर मतकरी


गेला माधव कुणीकडे
लेखक : वसंत सबनीस
दिग्दर्शक : राजीव शिंदे


आम्ही दोघे राजा राणी
समीर कुलकर्णी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक


ब्रह्मचारी
आचार्य अत्रे लिखित आणि विनायक चासकर दिग्दर्शित मराठी नाटक


शांतेच कार्ट चालू आहे
लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांच्या अभिनयाने बहरलेले मराठी नाटक


तरुण तुर्क म्हातारे अर्क
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय मधुकर तोरडमल प्रस्तृत एक दर्जेदार नाटक


तुज आहे तुज पाशी
पु. ल. देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित अस्सल मराठी नाटक


मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी
वैभव मांगले यांच्या अभिनयाने बहरलेले आणि परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक


वाऱ्यावरची वरात
मोहन वाघ यांचं लेखणं आणि दिग्दर्शिन असलेले भन्नाट कॉमेडी नाटक


मोरूची मावशी
आचार्य अत्रे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित मराठी कॉमेडी


तुका म्हणे त्यातल्या त्यात
मराठी फूल कॉमेडी नाटक | लीलाधर कांबळी । मंदा देसाई


लग्ना आधी वरात
सुपर हिट मराठी कॉमेडी नाटक


हसत हसत फसवुनी
शन्नांची लेखणी आणि भालेकरांचे डिरेक्टशन आणि जबरदस्त कलाकार यांनी सजवलेले विनोदी नाटक


उसना नवरा
किशोरी आंबिये आणि प्रसाद ओक यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी नाटक


वात्रट मेले
गंगाराम गवाणकर लिखित आणि लीलाधर ढाके दिग्दर्शित मराठी नाटक


एकदा पाहावं करून
रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक


वन टू का फोर
संजय नार्वेकर, शेखर फडके, पूर्णिमा अहिरे, भारत सावळे यांचा अभिनय असलेले मराठी नाटक


लग्नाची बेडी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित आणि दामू केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक लग्नाची बेडी


पेईग गेस्ट
मधुसूदन कालेलकर लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित मराठी नाटक


देखणी बायको दुसऱ्याची
अशोक पाटोळे लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक


सॉरी रॉंग नंबर
कलाकार : संजय मोने, शुभांगी गोखले, पुष्कर शिरोत्री, चेतन दळवी, अतिशा नाईक


सौजन्याची ऐशी तैशी
लेखक : वसंत सबनीस कलाकार : राजा गोसावी, अविनाश खर्शीकर, प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, जयंत सावरकर


नाथ हा माझा
सुपर हिट मराठी कॉमेडी नाटक नाथ हा माझा


चार दिवस प्रेमाचे
लेखण : रत्नाकर मतकरी कलाकार : प्रशांत दामले, अरुण नलावडे, विना जामकर, सविता प्रभुणे


बायको कमाल मेहुणी धमाल
जनार्दन लवंगारे, चेतन दळवी यांचा उत्तम अभिनय


दिली सुपारी बायकोची
प्रदीप पटवर्धन आणि सुप्रिया पाठारे यांच्या अभिनयाने बहरलेले कॉमेडी नाटक


प्रियतमा
प्रशांत दामले, कविता दामले, अतुल परचुरे यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी कॉमेडी नाटक


रंग्या रंगीला रे
योगेश सोमण यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेले बेस्ट मराठी कॉमेडी नाटक


काका किश्याचा
विजय चव्हाण, किशोरी आंबिये, सुनील बर्वे, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग यांचा उत्तम अभिनय


इथे हवंय कुणाला प्रेम
स्वाती चिटणीस, राजन भिसे, क्षिती जोग, वैभव मांगले, सुनील बर्वे यांचा उत्तम अभिनय


दिनूच्या सासूबाई राधाबाई
बबन प्रभू लिखित आणि आत्माराम भेंडे दिग्दर्शित मराठी नाटक


आप्पा आणि बाप्पा
उदय नारकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित दोन अंकी नाटक


चल काहीतरीच काय
प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने बहरलेले कॉमेडी नाटक