Close

मराठी सस्पेन्स नाटकं

natak.com




मला काही सांगायचंय
वसंत कानिटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित मराठी नाटक


डबल गेम
सुरेश जयराम लिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित मराठी नाटक


खरं सांगायचे तर
उदय नारकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक


खून पहावा करून
सरिता पत्की लिखित आणि दीपक चक्रवर्ती दिग्दर्शित मराठी नाटक


डॉक्टर तुम्हीसुद्धा ?
वैद्यकीय व्यवसायातील शोषक वृत्तीवर हल्ला चढवणारे अजित दळवी यांचे "डॉक्‍टर तुम्हीसुद्धा' हे नाटक जरूर पाहावे.


पुरुष
मोहन जोशी, उषा नाडकर्णी, चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाने बहरलेले अप्रतिम नाटक


तो मी नव्हेच
आचार्य अत्रे यांनी लिहिलेले आणि प्रभाकर पणशीकर यांच्या अप्रतिम अभिनयाने बहरलेले नाटक


कुसुम मनोहर लेले
सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि गिरीश ओक यांचा उत्तम अभिनय


सखाराम बाईंडर
१९७४ ला स्टेजवर आलेले विजय तेंडुलकर लिखित वादग्रस्त मराठी नाटक