Close

वैचारिक मराठी नाटकं

natak.com




डॉक्टर तुम्हीसुद्धा ?
वैद्यकीय व्यवसायातील शोषक वृत्तीवर हल्ला चढवणारे अजित दळवी यांचे "डॉक्‍टर तुम्हीसुद्धा' हे नाटक जरूर पाहावे.


काचेचा चंद्र
शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर आणि जयंत सावरकर यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी नाटक


वाहतो हि दुर्वांची जुडी
बाळ कोल्हटकर यांचे लिखाण आणि निवेदिता सराफ, जयंत सावरकर, संतोष मयेकर आणि सुबोध भाने यांचा अभिनय असलेले उत्तम नाटक


गुंतता हृदय हे
रवी पटवर्धन आणि आशालता यांचा अप्रतिम अभिनय


केवडा (अवॉर्ड विंनिंग मराठी शॉर्ट फिल्म)
एक अप्रतिम कलाकृती


मी नथुराम गोडसे बोलतोय
प्रदीप दळवी लिखित गोपाळ गोडसे यांच्या पुस्तकावर आधारित मराठी नाटक


बॅरिस्टर
सचिन खेडेकर आणि इला भाटे यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी नाटक


शांतता ! कोर्ट चालू आहे
सामाजिक व बौद्धिक तसेच आत्मिक दृष्ट्या होणार्या एका स्त्री ची घुसमट काय असते हे या नाटकातून जाणवते.


अखेरचा सवाल
सुकन्या कुलकर्णी यांचा खूप वास्तवदर्शी अभिनय.


बदफैली
अभिनय : लहू कानवले, प्रकाश निमकर, तुषार खेडेकर, शरद गुरव, भारत काळे, मोहोनी पटेल


तुझ्या माझ्यात
समीर कुलकर्णी लिखित आणि प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित मराठी नाटक


वेगळ व्हायचंय मला
निवेदिता सराफ, जयंत सावरकर, दिलीप देऊळकर, लोकेश गुप्ते यांचा उत्तम अभिनय


कुसुम मनोहर लेले
विनय आपटे यांचं दिग्दर्शन. सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि गिरीश ओक यांचा उत्तम अभिनय


नातीगोती
जयवंत दळवी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक


चिरंजीव आईस
खुप छान, सुरेख, सुंदर,सोबर,स्वच्छ नाटक... नक्कीच बघण्यासारखं...


अशी पाखरे येती
विजय तेंडुलकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित एक मराठी नाटक


वेगळं व्हायचंय मला
सुपर हिट मराठी नाटक. कलाकार : निवेदिता सराफ, जयंत सावरकर


सुनबाई घर तुझेच आहे
कलाकार : विजय पटवर्धन, वृषाली पटवर्धन, दीपक रेगे, अनिल भागवत


सेलिब्रेशन
रत्नाकर मतकरी लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित मराठी नाटक . वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय अतुलनीय


मित्र
फैयाझबाई व लागूसाहेब अप्रतिम अभिनय ! लेखन , दिग्दर्शन दोन्ही उत्कृष्ट । डॉ. लागूंच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे थोडे .


अखेरचा सवाल
डोळ्यात पाणी आणणारं नाटक, खरोखर सुंदर.. नक्की बघावं असं... सुकन्या कुलकर्णी ह्यांनी शब्दशः जीव ओतून काम केलं आहे...