Close


सुनील नारकर आणि श्री नारकर यांच्या ‘नारकर फिल्म्स ऍण्ड एंटरटेन्मेंट’ने नुकतीच आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात सुरू झाले असून शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर सांभाळत आहेत. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Read more realted articles
https://vinodstamb.wordpress.com
https://batamiwala.com/
https://civicmirror.in/
https://www.tv9marathi.com/
https://marathi.webdunia.com/
https://www.loksatta.com/
https://news18marathi.com/
http://chirantaninfo.blogspot.com/2024/01/blog-post_5.html
https://letsupp.com/
https://www.mymahanagar.com/
https://marathi.latestly.com/
https://www.saamana.com/
https://indiawest.com/

© 2019- 24. Natak.com. All Rights Reserverd. contact : natakonline@gmail.com