एका लग्नाची गोष्ट
श्रीरंग गोडबोले यांचे लेखणं आणि मंगेश कदम दिग्दर्शित कॉमेडी नाटक
नटसम्राट
नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले नाटक आहे. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली.
मोरूची मावशी
आचार्य अत्रे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित मराठी कॉमेडी
वासूची सासु
प्रदीप दळवी लिखित भन्नाट कॉमेडी नाटक