वऱ्हाड निघालंय लंडनला
प्रा. लक्ष्मण राव देशपांडे म्हणजे अफलातून कलाकार ..कित्येक हजार प्रयोग झाले ह्या नाटकांचे .. अविस्मरणीय आणि प्रत्येक वेळी गदगदून हसवणारा एकपात्री प्रयोग
माझी फिल्लमबाजी
शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’
व्हय मी सावित्रीबाई
लेखन दिद्गर्शन आणि अभिनय - सुषमा देशपांडे
बिगरी ते मॅट्रिक
पुलंचा साहित्यसंग्रह प्राशन करायला एक जन्म अपुराच!!